आदिवासी स्पर्धा परिक्षा केंद्रांचे शिल्पकार, आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृह सुधारणांचे प्रणेते, यवतमाळ मधील आदिवासी कुमारीमाता प्रकरणी न्यायासाठी ८०० किमीवर जाऊन संघर्ष करणारे, बोगस आदिवासींविरुध्द अनेक न्यायिक लढाया लढणारे, जात पडताळणी प्रमाणपत्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असलेले, धनगर आरक्षणाविरुध्द कायदेशीर-राजकीय-न्यायालयीन लढाईसाठी समाजाला सज्ज करणारे, मेडिकल अॅडमिशनमध्ये होणारी घुसखोरी ओळखुन एकाच वेळी तीन-तीन याचिका दाखल करणारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण व सुसुत्रीकरण करण्यासाठी शासनाविरुध्द शड्डू ठोकणारे आपले खरे आदिवासी मार्गदर्शक रवींद्र उमाकांत तळपे.
ब्लॉग
लेख
भाषणे
इतर प्रकाशन
रविंद्र उमाकांत तळपे
कार्यालयाचा पत्ता:
मु. पो. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर.
मु. पो. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.
मो न :- +९१-९८२२७६५५३१, +९१-८८३०५३६४६०
e-mail Id :-
info@ravindratalpe.com
ravindra.talpe76@gmail.com







