शासननिर्णय

आदिवासी विकास विभाग

आश्रमशाळा सुधारणा शासननिर्णय

क्रमांक शीर्षक जी. आर. क्रमांक डाउनलोड
New आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी
रुग्ण वाहिका व आयुष डॉक्टरांची सुविधा पूरविण्याच्या प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देणे बाबत.
25-07-2018 DOWNLOAD
आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अंमलबजावणी यंत्रणांची पुनर्रचना करुन स्वतंत्र शिक्षण कक्षासाठी
एकुण 1961 नवीन पदे मंजूर करण्याबाबत
23-01-2014 DOWNLOAD
जनहित याचिका क्र. 69/2013 मध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि.18.06.2014 रोजी दिलेल्या निर्देशास अनुसरून
शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीसाठी कार्यवाही करणेबाबत.
28-07-2014 DOWNLOAD
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करणेबाबत. 30-05-2016 DOWNLOAD
टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशियल सायन्सेस, चेंबूर यांच्या शिफारशीस अनुसरून शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेच्या
तपासणीसाठी कार्यवाही करणेबाबत.
19-11-2016 DOWNLOAD
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नियमित तपासणी महिला अधिकाऱ्यांमार्फत करणेबाबत. 18-11-2016 DOWNLOAD
शासकिय /अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्युंचा आढावा घेणे, सामाजिक -वैद्यकीय विष्लेषण व जबाबदारीने
प्रत्यक्ष कार्यवाही त्वरीत होणेसाठी विविध समित्यांची स्थापना करणेबाबत.
28-12-2016 DOWNLOAD
आश्रमशाळांच्या सोयी-सुविधांसाठी क्षेत्रीय अधिका-यांची समन्वय समिती गठीत करण्याबाबत 27-12-2016 DOWNLOAD
शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या तातडीच्या उपचारासाठी खर्च करणे. 26-12-2016 DOWNLOAD
शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यु रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी गठित केलेली डॉ. सुभाष साळुंखे
समितीच्या शिफारशींच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणींच्या संनियंत्रणासाठी समिती गठित ठेवणेबाबत.
25-01-2017 DOWNLOAD
१० विभागसन 2017-18 ची जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणे... मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम 18-10-2016 DOWNLOAD

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उपाययोजना

क्रमांक शीर्षक जी. आर. क्रमांक डाउनलोड
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन सदर प्रकरणे तात्काळ
निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ञ समितीची नियुक्ती करण्याबाबत- शासन निर्णयामध्ये दुरुस्ती
30-04-2015 DOWNLOAD
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन सदर प्रकरणे तात्काळ
निकाली काढण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या
अध्यक्षतेखाली एका तज्ञ समितीची नियुक्ती करण्याबाबत-
28-04-2015 DOWNLOAD
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन सदर प्रकरणे तात्काळ
निकाली काढण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या तज्ञ समितीस मुदतवाढ देणेबाबत-
08-07-2015 DOWNLOAD
महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे
जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या
कामकाजांमध्ये समन्वय होण्याकरिता व उपाययोजना सूचविण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याबाबत-
12-09-2014 DOWNLOAD
महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीच्या
जात प्रमाणपत्राची तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या
कामकाजांमध्ये समन्वय होण्यारिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीस मुदतवाढ देणेबाबत.
22-09-2015 DOWNLOAD
महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे
जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या
कामकाजांमध्ये समन्वय होण्यारिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीची
फेररचना करुन समितीस मुदतवाढ देणेबाबत-
13-02-2017 DOWNLOAD
महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे
जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या
कामकाजांमध्ये समन्वय होण्याकरिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समन्वय समिती ची पुर्नरचना करणेबाबत-
08-12-2017 DOWNLOAD

संघ लोकसेवा आयोग /महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षांसाठी प्रशिक्षण

क्रमांक शीर्षक जी. आर. क्रमांक डाउनलोड
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग /महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून
घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा तसेच राज्य प्रशासकीय सेवा स्पर्धा पूर्व परिक्षांसाठी प्रशिक्षण देणेबाबत.
15-07-2014 DOWNLOAD